{
  "village_code": "272600050324910000",
  "village_name": "ऐनतपूर",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5597,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:49:17Z",
  "surveys": [
    "53/2",
    "53/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nघोषणापत्र :\nघोषणापत्र लिहुन ठेवणार :- 1.कैलास चंद्रशेखर वेंकटरामण 2.लिलावती चंद्रशेखर वेंकटरामण यांचे तर्फे व करिता जनरल मुखत्यार म्हणून पंचमुखी बिल्डर्स डेव्हलपर्स प्रो प्रा प्रियंका कृष्णा आगरकर यानी\nसदर गट नं. ५३/२ व ५३/२/१ मधील जमिनीबाबत प्लॉट पाडणी करण्यात आलेली असून, त्यामध्ये हाउस नं. १ ते १८ असे प्लॉट/बांधकाम क्षेत्र नमूद करण्यात आले आहे. संबंधित प्लॉटचे क्षेत्रफळ व बांधकामाचे क्षेत्र सूची क्र. २ मध्ये नमूद केल्याप्रमाणे नोंदविल्याप्रमाने दस्त क्रमांक १७२६ दिनांक ०५/०३/२०२६ नुसार या मिळकतीवर वृंदावन पार्क या नावाने डिक्लेरेशन नोंदविले ठेवले.\nसूची क्रमांक २ वरून नोंद.",
  "talathi": "अक्षय माधव जोशी"
}
