{
  "village_code": "272600050324910000",
  "village_name": "ऐनतपूर",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5604,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:49:17Z",
  "gone_at": "2026-11-01T20:33:40Z",
  "surveys": [
    "65/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : लोकमाता ग्रामीण बि शेत सह पत मर्या बेलापूर बु\nलिहून घेणार : सोमनाथ वसंतराव राशिनकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 65/2 तपशिल : दिनांक 11/05/2026 रोजी लोकमाता अहिल्यादेवी होळकर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, बेलापूर बु चा सोमनाथ वसंतराव राशिनकर   यांच्या नावे र.रु. 136070.00/- कर्ज. - 5518\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी श्रीरामपूर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित यांचेकडील पत्र दि.२१/०७/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अक्षय माधव जोशी"
}
