{
  "village_code": "272600050324910000",
  "village_name": "ऐनतपूर",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5612,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:49:17Z",
  "surveys": [
    "61/12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026\nलिहून देणार : अरिहंत नागरी सहकारी पत मर्या श्रीरामपूर\nलिहून घेणार : लक्ष्मण परसराम रगडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 61/12 तपशिल : अरिहंत नागरी सह.प.मर्या - 1974\nबोजा 5000 31/12/93 - 1974\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्रीरामपूर यांचेकडील जा.क्र.वि-३/अरिहंत नागरी/सहकारी संस्था/बोजा/सन २०२६/११७९ दि.३०/०९/२०२६ यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अक्षय माधव जोशी"
}
