{
  "village_code": "272600050324910000",
  "village_name": "ऐनतपूर",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5613,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:49:17Z",
  "surveys": [
    "61/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : अॅक्सिस फायनान्स लिमिटेड शाखा अहिल्यानगर\nगहाणखत लिहुन देणार : चंद्रकला अमृत होनराव रा. ऐनतपूर यांनी दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6301-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1725000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 61/3 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकला अमृत होनराव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1725000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nविलास अमृत होनराव (खाता क्रमांक :- 235) ,\nकिर्ती विलास होनराव (खाता क्रमांक :- 235) ,",
  "talathi": "अक्षय माधव जोशी"
}
