{
  "village_code": "272600050324910000",
  "village_name": "ऐनतपूर",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5616,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:49:17Z",
  "surveys": [
    "153/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026\nअरुणोदय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, बेलापूर बु यांचेकडील विशेष वसुली व विक्री अधिकारी श्रीरामपूर तालुका सह पतसंस्था फेडरेशन मर्यादित श्रीरामपूर यांचेकडील जावक क्र. अरुणोदय/जप्तीबोजा/१४१/२०२६ दि.०१/०७/२०२६ नुसार कर्जदार चांद कादर शेख यांचे थकित कर्जापोटी त्यांचे वडील चांद कादर शेख यांचे वारसदार पिरमोहम्मद चांद शेख व इतर ४ यांचे मौजे वळदगाव येथील गट नंबर / सर्वे नंबर १५३/३ पैकी 0.03 क्षेत्रावर महाराष्ट्र सहकारी संस्था १९६० चे कलम १५६ (१०७) ११ ड प्रमाणे जप्ती बोजाची नोंद केली असे.",
  "talathi": "अक्षय माधव जोशी"
}
