{
  "village_code": "272600050324910000",
  "village_name": "ऐनतपूर",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5618,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:49:17Z",
  "surveys": [
    "53/2",
    "53/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nखरेदीखत:-\nखरेदी करून देणार- कैलास नारायण व्यंकटरामन व लिलावती चंद्रशेखर व्यंकटरामन यांच्या तर्फे व करिता डेव्हलपर पंचमुखी बिल्डर्स तर्फे प्रियंका कृष्णा आगरकर\nखरेदी करून घेणार- 1) ऋषिकेश राजेंद्र अंभोरे\nदुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्र 4326 दिनांक 24/07/2026 प्रमाणे रक्कम रू 3500000/-चे मौजे ऐनतपूर येथील गट नं ५३/२ ,५३/२/१ पैकी यावर मंजूर नकाशाप्रमाणे वृंदावन पार्क या नावाने इमारतीचे बांधकाम असून सदर बांधकामापैकी ब्लॉक बी मधील रो हाउस नंबर १४ त्याचे तळमजल्याचे बांधीव क्षेत्र २५.४१ चौ.मी.पहिल्या मजल्याचे बांधीव क्षेत्र ३०.६५ चौ.मी.असे एकूण बांधीव क्षेत्र ५६.०६ चौ.मी.सदर खरेदीखत करून दिले.\nसूची क्रमांक २ वरून नोंद.",
  "talathi": "अक्षय माधव जोशी"
}
