{
  "village_code": "272600050324910000",
  "village_name": "ऐनतपूर",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5619,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:45:01Z",
  "surveys": [
    "65/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लोकमाता अहिल्यादेवी होळकर ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या बेलापूर बुद्रूक\nगहाणखत लिहुन देणार : सोमनाथ वसंतराव राशिनकर रा. ऐनतपूर यांनी दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6551-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65/2 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोमनाथ वसंतराव राशिनकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अक्षय माधव जोशी"
}
