{
  "village_code": "272600050325030000",
  "village_name": "टाकळीभान",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 14334,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:55:11Z",
  "surveys": [
    "183/2",
    "191/4",
    "217"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : साई आर्दश मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसा लि शाखा टाकळीभान\nगहाणखत लिहुन देणार : रत्नाकर शंकर डुकरे रा. टाकळीभान यांनी दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6423-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 183/2, 191/4, 217 क्षेत्र 0.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रत्नाकर शंकर डुकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रूपाली गजानन रामटेके"
}
