{
  "village_code": "272600050325050000",
  "village_name": "निपाणीवडगांव",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 13426,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:57:35Z",
  "surveys": [
    "142"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा श्रीरामपूर\nलिहून देणार : निखिल शिवाजी उंडे रा.निपाणीवडगांव यांनी दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 89 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 175000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 142 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज प्रतिज्ञापत्र दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 175000/- चा बँक ऑफ बडोदा शाखा श्रीरामपूर यांचा बोजा दाखल केला.दुय्यम निबधंक श्रीरामपूर यांचेकडील प्रतिज्ञापत्रावरोन नोंद केली असे.",
  "talathi": "शिंदे गणेश अरुण"
}
