{
  "village_code": "272600050325050000",
  "village_name": "निपाणीवडगांव",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 13427,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:57:35Z",
  "surveys": [
    "105"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026नोंदीचा प्रकार : रिकन्व्हेन्स\nलिहून देणार : कम्युनिटी फायनान्स प्रा.लि.शाखा अहिल्यानगर तर्फे व करिता श्री सोमनाथ श्रीधर महाडिक\nलिहून घेणार : शेख युनूस जमाल ,आसिफ यूनुस शेख,शायरा यूनुस शेख रा.निपाणीवडगांव\nयांनी सर्व्हे क्रमांक :105 तपशिल : प्रमाणे शेख युनूस जमाल यानी कम्युनिटी फायनान्स प्रा.लि.शाखा श्रीरामपूर करिता श्री रामलखन वसंतराव लामगे यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.12002\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबधंक श्रीरामपूर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6270/2026 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.सुची क्रं.2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "शिंदे गणेश अरुण"
}
