{
  "village_code": "272600050325050000",
  "village_name": "निपाणीवडगांव",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 13432,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:57:35Z",
  "surveys": [
    "38"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026\nलिहून देणार : अशोक सहकारी बँक लि शाखा अशोकनगर\nलिहून घेणार : कांतीलाल उत्तम गोराणे रा.निपाणीवडगांव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 38 तपशिल : दिनांक 08/10/2024 रोजी अशोक सहकारी बँक ली . चा कांतीलाल उत्तम गोराणे   यांच्या नावे र.रु. 500000/- कर्ज. - 12711\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अशोक सहकारी बँक लि शाखा अशोकनगर यांचेकडील जावक क्रं असबँक/कर्ज/79/2026-27 दिनांक 10/09/2026 चे बोजा कमी करण्याबाबतचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिंदे गणेश अरुण"
}
