{
  "village_code": "272600050325050000",
  "village_name": "निपाणीवडगांव",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 13433,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "रिकन्व्हेन्स",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:57:35Z",
  "surveys": [
    "175"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :रिकन्व्हेन्स\nलिहून देणार : अंबिका महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या श्रीरामपूर तर्फे करिता राजेंद्र देविदस रायकर\nलिहून घेणार : प्रतिभा नवनाथ खाटिक,नवनाथ सुर्यभान खाटिक रा.निपाणीवडगांव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 175 तपशिल : दिनांक 28/01/2021 रोजी अंबिका महिला नागरी सह. पतसंस्था मर्या चा नवनाथ सुर्यभान खाटिक यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज. - 11494\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रं.5984 दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.सुची क्रं 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "शिंदे गणेश अरुण"
}
