{
  "village_code": "272600050325050000",
  "village_name": "निपाणीवडगांव",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 13434,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "रिकन्व्हेन्स",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:57:35Z",
  "surveys": [
    "95"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : रिकन्व्हेन्स\nलिहून देणार : महिंद्रा रुरल हौसिंग फायनान्स लि शाखा श्रीरामपूर तर्फे शिरिष भाऊसाहेब काळे\nलिहून घेणार : चंद्रकांत रामभाऊ देवकर रा.निपाणीवडगांव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 95 तपशिल : दिनांक 08/12/2017 रोजी महिंद्रा रुरल हौसिंग फायनान्स लि. चा चंद्रकांत रामभाऊ देवकर यांच्या नावे र.रु.140000/- कर्ज. - 10410\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रं 4309 दिनांक 12/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.सुची क्रं.2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "शिंदे गणेश अरुण"
}
