{
  "village_code": "272600050325050000",
  "village_name": "निपाणीवडगांव",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 13435,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र/व्यवस्थापन",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:57:35Z",
  "surveys": [
    "252"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :मृत्यु पत्र/व्यवस्थापन\nश्री.बाळासाहेब रघुनाथ कापसे यांनी अर्ज दिला की,गट नंबर/सर्वे नंबर 252 पैकी वरील खातेदार रघुनाथ देवराम कापसे हे दिनांक 09/09/2026 रोजी मयत झाले असुन मृत्युपत्रानुसार दाखल केलेली नावे खालीलप्रमाणे\nसदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत नोंदणीकृत/अनोदणीकृत मृत्युपत्र दस्त दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचे दस्त क्रमांक 5793 दिनांक 24/11/2022 अन्वये गट नंबर 252 मधील संपुर्ण क्षेत्र 0.03 हे.आर बाळासाहेब रघुनाथ कापसे यांना मृत्युपत्राने लिहुन दिलेले आहे.त्यावरुन मृत्युपत्र लिहुन देणार रघुनाथ देवराम कापसे यांचे नाव कमी करुन लिहुन घेणार बाळासाहेब रघुनाथ कापसे यांचे नाव गट नंबर 252 च्या कब्जेदार सदरी दाखल केले.दुय्यम निबधंक श्रीरामपूर यांचेकडील मृत्युपत्राची सुची क्र 3,मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिंदे गणेश अरुण"
}
