{
  "village_code": "272600050325060000",
  "village_name": "मातापूर",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4048,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:04:36Z",
  "surveys": [
    "81/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार कविता विजय राजुळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव नंदा बाप बाबासाहेब निर्मळ ऐवजी कविता विजय राजुळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार श्रीरामपुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.490 दि. 21/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 18/03/2026 मधील नोंदणी क्र.पी- m 25524116 अन्वये नंदा बाप बाबासाहेब निर्मळ ऐवजी कविता विजय राजुळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "राहुल कार्लस साठे"
}
