{
  "village_code": "272600050325080000",
  "village_name": "पढेगांव",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9389,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:58:51Z",
  "surveys": [
    "35/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026\nरिकन्व्हेंस\nरिकन्व्हेंस करून देणार – वसुंधरा महिला ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या. पढेगाव तर्फे व करीता प्रविण भास्कर उघडे\nरिकन्व्हेंस करून घेणार – सविता रमेश बनकर क्षेत्र ०.७० हे.आर. रमेश आनंदा बनकर क्षेत्र ०.१९ हे.आर. वरील फेरफार क्र. ८९०२ व ९००३ ने बोजा व गहाणखत नोंद घेतलेली आहे. सदरचा बोजा मा.दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्र. ६०८९/२०२६ दि.०६/१०/२०२६ रोजीच्या रिकन्व्हेंस ऑफ मॉरगेज वरून कमी केली.\nमा.दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्र. ६०८९/२०२६ दि.०६/१०/२०२६ रोजीच्या रिकन्व्हेंस ऑफ मॉरगेज वरून नोंद.",
  "talathi": "अजय सुरेश साळवे"
}
