{
  "village_code": "272600050325080000",
  "village_name": "पढेगांव",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9390,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:58:51Z",
  "surveys": [
    "264/8/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : फेडबँक फायनान्सियल सर्व्हिसेस लिमिटेड शाखा श्रीरामपूर तर्फे व करिता मनोज जगताप\nगहाणखत लिहुन देणार : मंदा नागनाथ पोते रा. पढेगांव यांनी दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6398-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1431669.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 264/8/ब क्षेत्र 0.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंदा नागनाथ पोते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1431669.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nनागनाथ गणपत पोते (खाता क्रमांक :- 1745) ,\nजगदीश नागनाथ पोते (खाता क्रमांक :- 1745) ,",
  "talathi": "अजय सुरेश साळवे"
}
