{
  "village_code": "272600050325080000",
  "village_name": "पढेगांव",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9397,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:58:51Z",
  "surveys": [
    "140/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : वसुंधरा महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या पढेगांव\nगहाणखत लिहुन देणार : भानुदास अर्जुन काळे रा. पढेगांव यांनी दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6554-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 140/1 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भानुदास अर्जुन काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अजय सुरेश साळवे"
}
