{
  "village_code": "272600050325110000",
  "village_name": "मालुंजा बुद्रुक",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5205,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:05:18Z",
  "surveys": [
    "15/1",
    "21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nअधिकारी : जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था , अहिल्यानगर\nआदेश क्रमांक : जा.क्र.वि-14/सिन्नर ना. पत/क.100वनि85/परवानगी/26/4205\nआदेश दिनांक : 28/07/2026\nजिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अहिल्यानगर यांचेकडील आदेश , जा.क्र.वि-14/सिन्नर ना. पत/क.100व नि85/परवानगी/26/4205 दि.28/07/2026 अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 100 व नियम 1961 चे नियम 85 मधील तरतुदीनुसार सिन्नर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सिन्नर(अवसायनात) या संस्थचे कर्जदार चांगदेव पंढरीनाथ बडाख व मीराबाई चांगदेव बडाख यांचे कर्ज प्रकरणाचे अनुषंगाने त्‍यांची मौजे मालुंजा बुद्रुक येथील ग.नं./स.नं. 15/1 चे क्षे.0.50 हे.आर आकार 1.80 रु.पै. व ग.नं./स.नं. 21 चे क्षे.1.17 हे.आर आकार 2.38 रु.पै ही मिळकत सिन्नर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सिन्नर(अवसायनात) या संस्थेकडे हस्तांतरीत करण्यात आली.त्यानुसार 7/12 चे कब्जेदार सदरी सिन्नर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सिन्नर(अवसायनात) यांचे नांव दाखल करुन मुळ मालक चांगदेव पंढरीनाथ बडाख व मीराबाई चांगदेव बडाख यांचे नांव इतर हक्कात दाखल केले असे.\nजिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अहिल्यानगर यांचेकडील आदेश जा.क्र.वि-14/सिन्नर ना. पत/क.100वनि85/परवानगी/26/4205 दि.28/07/2026 व कलम 100 अन्वये स्थावर मालमत्ता हस्तांतरण प्रमाणपत्र नमुना र (नियम 85 (5)नुसार) वरोन नोंद.",
  "talathi": "राकेश रमाकांत हरेर"
}
