{
  "village_code": "272600050426080000",
  "village_name": "श्रीरामपूर ग्रा.",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 15352,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2025-06-20",
  "objection_until": "2025-07-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:10:33Z",
  "surveys": [
    "24/1ते2/82"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/06/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/06/2025\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : 80/2024\nआदेश दिनांक : 15/04/2025\nमा.उपविभागीय अधिकारी साहेब श्रीरामपूर भाग श्रीरामपूर यांचे कडील आर टी.एस अपील क्रमांक ८०/२०२४ दिनांक १५/०४/२०२५ च्या निकाल पत्र वरून व अपिलाच्या कालावधी संपल्यामुळे मौजे श्रीरामपूर येथील ग.नं २४/१ते२/८२ मधील फेरफार क्रमांक १२२५० ने दाखल झालेले नाव कमी करून मयत खातेदार ट्रेड युनियन सेंटर श्रीरामपूरचे सेक्रेटरी श्री भिमराज रभाजी बावके यांचे नाव दाखल केले निकाल पत्रावरून नोंद.",
  "talathi": "राजेश संपतराव घोरपडे"
}
