{
  "village_code": "272600050426080000",
  "village_name": "श्रीरामपूर ग्रा.",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 17479,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:42:44Z",
  "surveys": [
    "97/1ते3/35"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : कै.भाऊसाहेब सखाराम फरगडे ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या , श्रीरामपूर\nलिहून देणार : जनार्दन बारकु राऊत रा. श्रीरामपूर ग्रा. यांनी दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 65682026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 97/1ते3/35 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कै.भाऊसाहेब सखाराम फरगडे ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेश संपतराव घोरपडे"
}
