{
  "village_code": "272600050426080001",
  "village_name": "भैरवनाथनगर",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7357,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:02:48Z",
  "surveys": [
    "31/2/216/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nफैजान ए कन्झुल इमान ट्रस्ट करिता अध्यक्ष अब्दुल सत्तार शेख यांचे गट/सर्व्हे क्रमांक31/2/216/4 खाता क्रमांक 3214 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nफिरदोस मुश्ताक शाह , (खाता क्रमांक :-463410) यांना दुय्यम निंबधक श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 3562 दिनांक 22/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 135000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले गावी फेरफार क्रमांक 7156 अन्वये फेरफार नोंद घेण्यात आली होती सदर 7/12 अंमल योग्य रीत्या न झाल्याने नव्याने फेरफार नोंद घेण्यात आली असे.खरेदी दस्ताचा अंमल सातबारा वर योग्य रित्या न झाल्याने सदर फेरफार दस्ताची नोंद परत घेतली असे.",
  "talathi": "आकाश बाळकृष्‍ण गावडे"
}
