{
  "village_code": "272600050426080001",
  "village_name": "भैरवनाथनगर",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7362,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:02:48Z",
  "surveys": [
    "41/1",
    "41/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nनोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 24-07-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 24-07-2026 विशेष वसुली व विक्री अधिकारी अशोक सहकारी बँक यांचा जप्ती बोजा पत्र प्रमाणे खातेदार प्रविण बाबुराव फरगडे रा. भैरवनाथनगर यांच्या मिळकती वर विशेष वसुली व विक्री अधिकारी अशोक सहकारी बँक जावक क्रमांक ASB/ 30/2026/2027 दिनांक 11/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 393434 /-जप्ती बोजागट नंबर/सर्वे नंबर 41/4, 41/2, वर जप्ती बोजा दाखल करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी अशोक सहकारी बँक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 393434/- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 393434/- जप्ती बोजा दाखल केला.",
  "talathi": "आकाश बाळकृष्‍ण गावडे"
}
