{
  "village_code": "272600050426080002",
  "village_name": "दत्तनगर",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4935,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:55:41Z",
  "surveys": [
    "12/76"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : गोदरेज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड शाखा शिर्डी तर्फे व करिता मयूर राम न्हावले\nगहाणखत लिहुन देणार : श्री गणेश मित्रमंडळ सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या दत्तनगरचे नवीन सभासद मंगल रविंद्र वाडेकर . रा. दत्तनगर यांनी दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6449-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1022000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 12/76 क्षेत्र 1.1130 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्री गणेश मित्रमंडळ सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या दत्तनगरचे नवीन सभासद मंगल रविंद्र वाडेकर . यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1022000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nरविंद्र कन्हैय्यालाल वाडेकर (खाता क्रमांक :- 4595) ,\nऋतिक रविंद्र वाडेकर (खाता क्रमांक :- 4595) ,",
  "talathi": "सुरेंद्र मधुकर पवार"
}
