{
  "village_code": "272600050426080002",
  "village_name": "दत्तनगर",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4938,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:55:41Z",
  "surveys": [
    "1/90"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स को.लि.कं शाखा श्रीरामपूर\nगहाणखत लिहुन देणार : संघकारा बुध्दरत्न डोळसे रा. दत्तनगर यांनी दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6517-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 865818.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/90 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संघकारा बुध्दरत्न डोळसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 865818.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरेंद्र मधुकर पवार"
}
