{
  "village_code": "272600060325180000",
  "village_name": "जैनपूर",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3605,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:30:05Z",
  "surveys": [
    "144"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nखरेदीखत दस्त क्रमाक 5861/2026 दिनांक 24/09/2026 रोजीचा दस्त व सुची के 2 मधील वर्णन मौजे जैनपुर ता नेवासा जि अहिल्यानगर येथील गट नंबर 144 क्षेत्र 2 हे 99 आर यामधील माझ्या मालकीचे संपुर्ण 0 हे 95 आर क्षेत्रापैकी पश्चिमेकडील ० हे 40 आर क्षेत्र आज रोजी कायम खरेदीने दिले असे. सदर क्षेत्र साक्षिदारासमक्ष मोजुन मापुन तदंगभुत वस्तुसह प्रत्यक्ष आज रोजी तुमच्या कब्जात दिले आहे. जुण्या वाग वहिवाटीच्या रस्त्याने जाण्या येण्याच्या हक्कासह. (चुकिचे वर्णन लिहुन घेणार सुनिता गुलाब सुर्यवंशी) (दुरुस्त सुर्यवंशी) (दुरुस्त वर्णन लिहुन घेणार सुनिता विलास सुर्यवंशी) येणेप्रमाणे चुक दुरूस्ती लेख लिहुन दिला असे. सदर दस्त व सूची क्रे 2 मध्ये लिहून घेणार सुनिता विलास सुर्यवंशी यांचे नांव नजर चुकीने सुनिता गुलाब सुर्यवंशी असे नमुद झाले होते ते दुरुस्त करुन लिहुन घेणार सुनिता विलास सुर्यवंशी असे करण्यात आले आहे.65 चूक दुरुस्ती पत्र दस्त क्रमाक 6005/2026 दिनांक 30/09/2026 रोजीचा दस्त व सुची 2 नुसार नोंद.",
  "talathi": "जरे ज्ञानेश्वर धोंडीबा"
}
