{
  "village_code": "272600060325200000",
  "village_name": "सुरेगांव गंगापुर",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4887,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:11:27Z",
  "surveys": [
    "66"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026\nलिहुन घेणार : एचडीएफसी बँक शाखा नेवासा लिहुन देणार : ज्ञानेश्वर दगडु औटी रा.सुरेगांव गंगापुर यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील नोंदणी क्रमांक 401 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,80,000/- अक्षरी रक्कम रुपये तिन लाख ऐंशी हजार मात्र कर्ज घेऊन मौजे सुरेगांव गंगापुर गट नंबर/ सर्वे नंबर 66 क्षेत्र 0 हे 71 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर दगडु औटी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 380000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.बँकेच्या प्रतिज्ञापत्रा वरून नोंद.",
  "talathi": "ऋतुजा बाबासाहेब वाडेकर"
}
