{
  "village_code": "272600060325220000",
  "village_name": "उस्थळ खालसा",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3250,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:14:42Z",
  "surveys": [
    "39/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:- मच्छिंद्र गोपीनाथ पवार रा. उस्थळ खालसा(खाता क्रमांक476) यांचे गट/सर्व्हे क्रमांक39/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :रुपाली जानकिराम डौले , (खाता क्रमांक :-1443)गट/सर्व्हे क्रमांक 39/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.\nइतर माहिती: मौजे उस्थळ खालसा ता नेवासा जि अहिल्यानगर येथील गट नंबर 39/1 क्षेत्र 5 हे 70 आर यामधील लिहुन देणार मच्छिंद्र गोपिनाथ पवार यांचे मालकीचे संपूर्ण 0 हे 20 आर क्षेत्र आज रोजी कायम खरेदीने दिले असे. तसेच गोदावरी नदीपासुन खरेदी क्षेत्रापर्यंत असलेल्या 4 इंची पी.व्ही.सी. पाईपलाईन, इले. मोटार हिश्याप्रमाणे घेण्याच्या हक्कासह. सदर क्षेत्र साक्षिदारासमक्ष मोजुन मापुन तदंगभुत वस्तुसह प्रत्यक्ष आज रोजी तुमच्या कब्जात दिले आहे. जुण्या वाग वहिवाटीच्या रस्त्याने जाण्या येण्याच्या हक्कासह.संमती देणारे खातेदार : संमती देणार-मच्छिंद्र गोपिनाथ पवार, मंगल मच्छिंद्र पवार, भाऊसाहेब मच्छिंद्र पवार, दत्तात्रय मच्छिंद्र पवार, रेखा ज्ञानेश्वर जगताप, अश्विनी रविंद्र फोपसे.\nयांना दुय्यम निंबधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6309 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्रंमाक दोन वरून नोंद.",
  "talathi": "रुचिता मच्छिंद्रनाथ कडाळी"
}
