{
  "village_code": "272600060325230000",
  "village_name": "भालगाव",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4411,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:54:32Z",
  "surveys": [
    "78"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17-10-2026\nरिकन्व्हेंस लिहून देणार : महिंद्रा रुरल हौसिंग फायनन्स लिमिटेड शाखा गंगापूर\nरिकन्व्हेंस लिहून घेणार : विमलाबाई बाळासाहेब शिदे रा भालगाव ता नेवासा.\nइतर माहितीः मौजे भालगांव ता. नेवासा येथील विमलाबाई बाळासाहेब शिंदे यांचे नावावरील गट क्रं. 78 पै क्षेत्र 0 हे 80 आर क्षेत्र त्यातील तदंगभूतवस्तुसह गहाणखत दस्त क्रं. 4072/2016 अन्वये तारण गहाण दिले होते ते संपुर्ण क्षेत्र आज रोजी रिकन्व्हेन्स (ऋणमुक्त) करुन दिलेले आहे.दुय्यम निबंधक नेवासा दस्त क्रमांक 6129/2026 दिनांक 06/10/2026 सुची क्रमांक दोन वरून नोंद.",
  "talathi": "रुचिता मच्छिंद्रनाथ कडाळी"
}
