{
  "village_code": "272600060325230000",
  "village_name": "भालगाव",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4417,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T21:47:10Z",
  "surveys": [
    "259"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026\nलिहुन घेणार : मा.व्यवस्थापक,लोकनेते स्व.मारुतरावजी घुले पा. ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. नेवासा खूर्द ता.नेवासा\nलिहुन देणार :) संदीप शिवाजी वीर, विलास शिवाजी वीर रा. भालगाव यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 6877 दिनांक 05/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10,00,000/- कर्ज घेऊन मौजे भालगाव गट नंबर/ सर्वे नंबर 259 कर्जदार संदीप शिवाजी वीर यांचे नावावरील क्षेत्र 0 हे 50 आर हे संपूर्ण क्षेत्र तसेच जामिनदार नं. 1 विलास शिवाजी वीर यांचे नावावरील क्षेत्र 0 हे 30 आर हे संपुर्ण क्षेत्र, वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदीप शिवाजी वीर, विलास शिवाजी वीर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 05/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्रंमाक दोन वरून नोंद.",
  "talathi": "रुचिता मच्छिंद्रनाथ कडाळी"
}
