{
  "village_code": "272600060325240000",
  "village_name": "गोधेगांव",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4742,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:56:31Z",
  "surveys": [
    "107/1/अ",
    "17",
    "186/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 01-11-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01-11-2026\nबाजुस दाखल केलेल्या मौजे गोधेगांव गट नं 17,186/1 व 107/1/अ च्या जमीनीचे खातेदार ज्ञानेश्वर रामकृष्ण धिर्डे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव ज्ञानेश्वर रामकिसन धिर्डे ऐवजी ज्ञानेश्वर रामकृष्ण धिर्डे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार नेवासा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.कावि/कुका/2653/2026 दि. 23/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्राने गुरुवार ते बुधवार सप्टेबर 3-9,2026 मध्ये अनुक्रमांक एम- 26276503 मध्ये जुने नाव ज्ञानेश्वर रामकिसन धिर्डे ऐवजी ज्ञानेश्वर रामकृष्ण धिर्डे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .आदेशा वरून नोंद.",
  "talathi": "रुचिता मच्छिंद्रनाथ कडाळी"
}
