{
  "village_code": "272600060325240000",
  "village_name": "गोधेगांव",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4743,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:56:31Z",
  "surveys": [
    "46"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-11-2026\nमा.तहसीलदासाहेब यांच्या कडील आदेश क्रमांक: क्रं.वाटप/एसआर/126/2026 दिनांक 29/10/2026 अर्जदार :- 1) पंढरीनाथ कुंडलीक पठाडे रा. गोधेगांव ता नेवासा यांचा मौजे गोधेगांव गट नं 46 क्षेत्र 0 हे 79 आर यांनी खालील प्रमाणे वाटप केले 1) सार्थक पोपट पठाडे अपाक पोपट पंढरीनाथ पठाडे यांना मौजे गोधेगांव गट नं 46 क्षेत्र 0 हे 79 आर पैकी क्षेत्र 0 हे 39.50 आर पुर्व पश्चिम लांबची उत्तर बाजुची वाटणी क्षेत्र दिले. 2) वैशाली संतोष पठाडे मौजे गोधेगांव गट नं 46 क्षेत्र 0 हे 79 आर पैकी क्षेत्र 0 हे 39.50 आर पुर्व पश्चिम लांबची दक्षिण बाजुची वाटणी क्षेत्र दिले. या प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल 1966 चे कलम 85 अन्वये जमिनीचे वाटप झाले. मा.तहसीलदासाहेब नेवासा यांच्या कडील आदेशावरून नोंद.",
  "talathi": "रुचिता मच्छिंद्रनाथ कडाळी"
}
