{
  "village_code": "272600060325290000",
  "village_name": "माळेवाडी खालसा",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2357,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:59:53Z",
  "surveys": [
    "7/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : टोका प्रवरासंगम वि का सेवा सह सोसायटी\nलिहून घेणार : राजु बन्सी आघाडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 7/1/अ तपशिल : टोका प्रवरासगम सोसा - 716\nटोका प्रवरासगम सोसा - 951\nटोका प्रवरासंगम सहकारी सो. - 1037\nराजुचा हि - 1037\nटोका प्र.संगम वि.का.से.स.सो.लि. - 1338\nराजुचा हिस्सा - 1338\nदिनांक 14/05/2020 रोजी टोका प्रवरासंगम वि.का.से.स.सो.लि. चा राजु बन्सी आघाडे यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 1884\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत टोका प्रवरासंगम वि का सेवा सह सोसायटी यांचेकडील पत्र दि 19 /10/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रविंद्र पुंडलिकराव खेडकर"
}
