{
  "village_code": "272600060325290000",
  "village_name": "माळेवाडी खालसा",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2360,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:59:53Z",
  "surveys": [
    "24/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026\nमा. तहसीलदार साहेब नेवासा यांचे कडील आदेश क्र.पुनर्वसन/एस.आर/२७९/२०२६ दिनांक २१/१०/२०२६ अन्वये मौजे माळेवाडी खालसा ता. नेवासा जि. अहिल्यानगर येथील जमिन मट नं.24/1 क्षेत्र 1 है 69 आर या पुनर्वसन अधिनियमांतर्गत भोगवटादार वर्ग-2 जमिनीचे भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपातर करणेबाबतश्री श्रीमती अनिता अनिल माने रा. माळेवाडी खालसा ता. नेवासा जि. अहिल्यानगर त्याअर्थी संदर्भ क्र. 2 नुसार भी तहसिलदार नेवासा असा आदेश देतो की, मा. जिल्हाधिकारी तथा पुनर्वसन उपस जमिन अहमदनगर यांचे कडील अदला बदल आदेशानुसार विषयांकीत क्षेत्र हे भोगवटार वर्ग 1 होणे आवश्यक होते परंतु सदर क्षेत्र हे भो. वर्ग 2 असलेने मौजे- माळेवाडी खालसा ता. नेवासा जि. अहिल्यानगर येथील जमिन गट नं. 24/1 क्षेत्र 1 हे 69 आर पुनर्वसनांतर्गत वाटप भोगवटादार वर्ग-2 ची जमिन भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करण्यासाठी परवानगी देण्यात येत असुन वाटप जमिनीच्या 7/12 उताऱ्यावरील पुनर्वसन नविन शर्त हा शेरा कमी करण्यात यावा. 7/12 उताऱ्यावरील इतर अधिनियमातहत काही शेरे, अटी व नोंदी असल्यास त्यावर या आदेशामुळे काहीही परिणाम होणार नाही,आदेशावरून नोंद केली असे.",
  "talathi": "रविंद्र पुंडलिकराव खेडकर"
}
