{
  "village_code": "272600060325310000",
  "village_name": "मुरमे",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1782,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:01:47Z",
  "surveys": [
    "20/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहुन घेणार : मुरमे वि.का.सेवा सह. सोसा. ली, मुरमे\nलिहुन देणार : धन्नू शंकर पल्हारे रा. मुरमे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 20/1 क्षेत्र 0.3350 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल चंद्रकांत केळगंद्रे"
}
