{
  "village_code": "272600060325330000",
  "village_name": "बेलपिंपळगांव",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12488,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:52:23Z",
  "surveys": [
    "574",
    "598",
    "599/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहुन घेणार : श्री हनुमान बेलपिंपळगाव विविध का.सेवा सह सोसायटी लिमिटेड, बेलपिंपळगाव\nलिहुन देणार : किशोर अरुण कोठुळे रा. बेलपिंपळगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 574,598,599/2 क्षेत्र 0.70 आर वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोपान काकासाहेब गायकवाड"
}
