{
  "village_code": "272600060325330000",
  "village_name": "बेलपिंपळगांव",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12491,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:52:23Z",
  "surveys": [
    "446/2",
    "446/3/ब",
    "447/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहुन घेणार : विजय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,संगमनेर, ता.संगमनेर जि.आहील्यानगर\nलिहुन देणार : 1)मंगलबाई संजय मेहेत्रे 2)संजय सुर्यभान मेहेत्रे 3)कर्जदार सागर संजयकुमार मेहेत्रे 4)जामीनदार नं 1 कल्याण पांडुरंग रासकर 5)जामीनदार नं 2 छबूराव पिरताजी गेठे रा. बेलपिंपळगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5656 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन मौजे बेलपिंपळगाव ता.नेवासा जि.अहिल्यानगर शिवारातील सहकर्जदार नं 1 व 2 यांच्या गहाण दिलेल्या शेतजमिनी 1)गट नंबर/ सर्वे नंबर 446/3/ब क्षेत्र 0 हे 25 आर आकार 0 रु 35 पैसे 2) गट नंबर 446/2 क्षेत्र 0 हे 21 आर आकार 0 रु 65 पैसे 3)गट नं 447/2 क्षेत्र 0 हे 16 आर आकार 0 रु 70 पैसे बोजा दाखल करणेबाबत श्री संजय सुर्यभान मेहेत्रे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्रमांक 2 वरून नोंद.",
  "talathi": "सोपान काकासाहेब गायकवाड"
}
