{
  "village_code": "272600060325330000",
  "village_name": "बेलपिंपळगांव",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12492,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:52:23Z",
  "surveys": [
    "676/2/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 12-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12-10-2026\nलिहुन घेणार : श्री हनुमान ग्रामिण बिगर शेती सह.पतसंस्था मर्यादित, बेलपिंपळगाव ता.नेवासा\nलिहुन देणार : अशोक हिरालाल पवार   रा. बेलपिंपळगांव यांनी श्री हनुमान ग्रामिण बिगर शेती सह.पतसंस्था मर्यादित, बेलपिंपळगाव यांच्याकडील डिक्लेरेशन (प्रतिज्ञापत्रक)दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 676/2/4 क्षेत्र 0.45 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक हिरालाल पवार   यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक श्री हनुमान ग्रामिण बिगर शेती सह.पतसंस्था मर्यादित, बेलपिंपळगाव यांचेकडील डिक्लेरेशन (प्रतिज्ञापत्रक)दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nश्री हनुमान ग्रामिण बिगर शेती सह.पतसंस्था मर्यादित, बेलपिंपळगाव यांचेकडील डिक्लेरेशन (प्रतिज्ञापत्रक) वरून नोंद.",
  "talathi": "सोपान काकासाहेब गायकवाड"
}
