{
  "village_code": "272600060325330000",
  "village_name": "बेलपिंपळगांव",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12497,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:52:23Z",
  "surveys": [
    "332"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:-\nअर्जुन सिताराम पुंड रा. बेलपिंपळगांव(खाता क्रमांक1736) यांचे गट/सर्व्हे क्रमांक332, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nपोपट सिताराम पुंड , (खाता क्रमांक :-643)गट/सर्व्हे क्रमांक 332 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nइतर माहिती : मौजे बेलपिंपळगाव ता.नेवासा येथील गट नंबर 332 क्षेत्र 0 हे 90 आर आकार 3 रु 95 पैसे ही संपुर्ण शेत जमीन मिळकत आज रोजी लिहुन घेणार यांना विक्री केलेली आहे. सदर विक्री केलेले क्षेत्र लिहुन घेणार यांना साक्षीदारसमक्ष मोजुन मापुन प्रत्यक्ष कब्जेत दिले असुन सदर क्षेत्रामध्ये जाण्या येण्यासाठी रस्त्याच्या वहीवाटीच्या हक्कासह दिले असे. तसेच सदर मिळकतीमधील एक बोअरवेल व सामाईक विहीरीचे पाणी घेण्याचे हक्कासह दिले असे.\nयांना दुय्यम निंबधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6555 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 985000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसुची क्रमांक 2 वरून नोंद.",
  "talathi": "सोपान काकासाहेब गायकवाड"
}
