{
  "village_code": "272600060325330000",
  "village_name": "बेलपिंपळगांव",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12500,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T19:28:54Z",
  "surveys": [
    "83"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\n.\nकोर्ट हुकूमनामा\nमे.सिव्हील जज्ज साहेब (ज्यु.डी) नेवासा यांच्या कोर्टमधील रे.मु.नं 634/2026 सादर दिनांक.06/10/2026 तसेच फायलिंग दस्त अनुक्रमांक 361/2026 दिनांक 06/10/2026 अन्वये कोर्ट हुकूमनामा होऊन वादी अवधूत हरीदास गटकळ प्रतिवादी 1)हरिदास दगडू गटकळ 2)शितल अवधुत गटकळ 3)जयश्री संभाजी भांगे यांच्यामध्ये कोर्ट सुलेनामा होऊन मौजे बेलपिंपळगाव ता.नेवासा येथील गट/सर्व्हे नं 83 यापैकी क्षेत्र 1.60 आर पोट खराबा 0.06 आर चे खालील प्रमाणे वाटप झाले.\n1)वादी अवधुत हरिदास गटकळ यांना गट नं 83 यापैकी क्षेत्र 1 हे 20 आर दिशा पूर्वेकडील\n2)प्र.वादी नं 1. हरिदास दगडु गटकळ यांना गट नं 83 यापैकी क्षेत्र 0 हे 40 आर पो.ख.0.06 आर दिशा पश्चिमेकडील\nप्रतिवादी नं. 3 जयश्री संभाजी भांगे हिने भावासाठी, वडिलांसाठी, भाऊजईसाठी तिचा दावा मिळकती असलेला हिस्सा स्वखुशीने सोडून दिलेला आहे. हे उभयतांना मान्य व कबूल आहे.\nदावा मिळकतीत असलेली विहीर, बोअर, इलेक्ट्रिक मोटार, पाईपलाईनचे पाणी वादी व प्रतिवादी यांनी हिस्सा प्रमाणे घ्यावयाचे आहे. व त्याचा विज बिल, दुरुस्तीचा खर्च उभयतांनी हिस्सा प्रमाणे करावयाचा आहे. हे उभयतांना मान्य व कबूल आहे.\nमे.सिव्हील जज्ज साहेब (ज्यु.डी) नेवासा यांच्या कोर्टमधील रे.मु.नं 634/2026 सादर दिनांक.06/10/2026 तसेच फायलिंग दस्त अनुक्रमांक 361/2026 दिनांक 06/10/2026 अन्वये कोर्ट हुकूमनामा तसेच दुय्यम निबंधक नेवासा यांच्याकडील कलम 89(अ) अन्वये फायलिंग सुची क्रमांक 2 वरून नोंद.",
  "talathi": "सोपान काकासाहेब गायकवाड"
}
