{
  "village_code": "272600060325350000",
  "village_name": "बहिरवाडी",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2232,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:51:32Z",
  "surveys": [
    "77"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nलिहुन देणार:- निर्मला गोरक्षनाथ हेलवडे रा. बहिरवाडी(खाता क्रमांक404) यांचे गट/सर्व्हे क्रमांक77, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 30 आर हे त्यांनी\nलिहुन घेणार : 1)जनाबाई रोहीदास पटारे , (खाता क्रमांक :-766) गट/सर्व्हे क्रमांक 77 लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 30 आर.\nलिहुन देणार:- निर्मला गोरक्षनाथ हेलवडे रा. बहिरवाडी(खाता क्रमांक404) गट/सर्व्हे क्रमांक77, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 30 आर हे त्यांनी\nलिहुन घेणार : 2) उषाबाई शंकरराव हेलवडे , (खाता क्रमांक :-767)गट/सर्व्हे क्रमांक 77 लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 30 आर.\nइतर माहिती: मौजे- बहिरवाडी येथील गट क्र. 77 क्षेत्र-2 हे 45 आर या संपुर्ण गटाचे क्षेत्रापैकी लिहुन देणार यांचे नावावरील संपुर्ण क्षेत्र ० हे 60 आर क्षेत्रापैकी लिहून घेणार- 1) जनाबाई रोहीदास पटारे यांना 0 हे 30 आर क्षेत्र व लिहुन घेणार- 2) उषाबाई शंकरराव हेलवडे यांना 0 हे 30 आर क्षेत्र आज रोजी कायम खरेदीखताने विक्री केलेले आहे.\nयांना दुय्यम निंबधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3529 दिनांक 23/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 341000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.फेर नंबर 2202 रद्द फेरनोंद घेतली सुची क्रंमाक दोन वरून नोंद.",
  "talathi": "रुचिता मच्छिंद्रनाथ कडाळी"
}
