{
  "village_code": "272600060325370000",
  "village_name": "खलालपिंप्री",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2096,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:19:29Z",
  "surveys": [
    "67/1/ब/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026\nतहसीलदार नेवासा यांचेकडील क्रं.पुनर्वसन/एसआर/273/2026 नेवासा दि.30/09/2026 तसेच मा. महाराष्ट्र शासन, राज्य व वन (मदत व पुनर्वसन) विभागा शासन निर्णय क्र.आर.ए.-2019/र-1, दिनांक 07 मार्च, 2019,मा.जिल्हाधिकारी अहमदनगर, पुनर्वसन शाखा,जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर यांचे कडील पत्र क्र. कावि/26क/295/2019, दिनांक 19/06/2019 व मा.जिल्हाधिकारी अहिल्यानगर, पुनर्वसन शाखा यांचे कडील आदेश क्र. कार्या/26ब/267/2026 दि.6/1/2026 अन्वये मौजे खलालपिंप्री येथील खातेदार अशोक नाथा बोरुडे यांचे मालकीचे ग.नं.67/1/ब/1 क्षेत्र 0.40 आर या जमिनीची भूमिहीन म्हणून वाटप जमीन नजराणा रक्कम 50 टक्के भरणा केलेने त्यांची भोगवटादार वर्ग 2 ची जमीन भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत केली असे आदेशावरून नोंद.",
  "talathi": "मांगीलाल मोहन राठोड"
}
