{
  "village_code": "272600060325380000",
  "village_name": "खडके",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6729,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:17:40Z",
  "surveys": [
    "17/2/अ/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 04/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मा.शाखाधिकारी साहेब, श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को. ऑप बँक लि.बीड शाखा मुकिंदपुर नेवासा फाटा\nगहाणखत लिहुन देणार : बबन त्रिंबक भांगे रा. खडके यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 5378-2026 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17/2/अ/2 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बबन त्रिंबक भांगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nजामिनदार नं. 2 - महादेव शेषराव मेहत्रे (खाता क्रमांक :- ) ,\nजामिनदार नं. 1 - प्रशांत नारायण बडाख (खाता क्रमांक :- 1515) ,",
  "talathi": "मांगीलाल मोहन राठोड"
}
