{
  "village_code": "272600060325380000",
  "village_name": "खडके",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6742,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:17:40Z",
  "surveys": [
    "108/6",
    "108/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमे.दिवाणी न्यायाधिश साहेब नेवासा (सि.डी.) यांचेकडील रे.मु.नं.704/2026 अन्वये वादी सचिन नारायणराव नेमाने व प्र.वादी नं.1)नारायण आबाजी नेमाणे 2)मंगलबाई नारायण नेमाणे 3)अनिल नारायण नेमाने यांचे आपापसात तडजोड होऊन सुलेनामा झाला तो खालीलप्रमाणे,\nवादी सचिन नारायणराव नेमाने यांना दावा मिळकत मौजे खडके,ता.नेवासा येथील गट नं.108/6 क्षेत्र 1 हे 22 आर हे संपुर्ण क्षेत्र सदरचे वाटपाने कायम स्वरुपी - ठेवण्यात आलेले आहे.सदरचे क्षेत्रामध्ये एक बोअर वेल असुन बोअरचे हक्कासह सदरचे क्षेत्र वादी यांना देण्यात आलेले आहे.हे वादी व प्र.वादी यांना मान्य व कबुल आहे.\nप्र.वादी नं.3 अनिल नारायण नेमाने यांना दावा मिळकत मौजे खडके,ता.नेवासा येथील गट नं.108/7 क्षेत्र 1 हे 22 आर हे संपुर्ण क्षेत्र सदरचे वाटपाने कायम स्वरुपी ठेवण्यात आलेले आहे. सदरचे क्षेत्रामध्ये एक बोअरवेल व विहीर असुन त्यांचे हक्कासह सदरचे क्षेत्र प्र.वादी नं.3 यांना देण्यात आलेले आहे.हे वादी व प्र.वादी यांना मान्य व कबुल आहे.\nप्र.वादी नं.1 व 2 हे वादी व प्र.वादी नं.3 यांचे आई वडिल असुन त्यांचे वय झालेले आहे.त्यांना शेती व्यवसाय करणे अशक्य झालेले आहे.त्यामुळे त्यांनी त्यांचा दावा मिळकती मध्ये असलेला हिस्सा कायम स्वरुपी सोडुन दिलेला आहे.त्याचा दवाखना,औषधोपचार,सांभाळ हे वादी व प्र.वादी नं.3 यांनी स्विकारलेली आहे.\nअर्ज,कोर्ट सुलेनामा व कलम 89 (अ) अन्वये फायलिंग सुची क्रं.2 वरून नोंद.",
  "talathi": "मांगीलाल मोहन राठोड"
}
