{
  "village_code": "272600060325380000",
  "village_name": "खडके",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6747,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T21:34:33Z",
  "surveys": [
    "17/1/अ/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026\nरि-कन्व्हेन्स\nलिहून देणार : श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट को.ऑप.अर्बन क्रेडीट सोसा.लि.अहमदनगर\nलिहून घेणार : राजु गुलाब शेख जहागिरदार च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता मुजफ्फर राजु शेख\nतपशील,मौजे खडके, ता. नेवासा येथील गट नं. 17/1/अ/1/ब क्षेत्रफळ :- 11.00.00 आर.चौ.मी आकार 55 रु 00 पैसे हे संपुर्ण लिहुन घेणार यांचे मालकीचे क्षेत्र सदरचे कर्जास तारण गहाण दिलेले होते त्या क्षेत्राचे आज रोजी रिकन्व्हेन्स लिहुण दिले असे.तरी फेरफार नं.5687 हे फेरफार 7/12 उताऱ्यावरुन कमी करण्यात आला असे दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रं.4757/2026 दि.11/08/2026 चे सुची क्रं.2 वरून नोंद.",
  "talathi": "मांगीलाल मोहन राठोड"
}
