{
  "village_code": "272600060325390000",
  "village_name": "नेवासा बुद्रूक",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 14851,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:44:20Z",
  "surveys": [
    "100",
    "37/1",
    "85/1",
    "85/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026\nविशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील जा.क्र.पतसंस्था फेडरेशन /निवाडा वसूली/7403/2026 दिनांक 17/03/2026 व तहसील कार्यालय नेवासाक्र.कावि/कु.का./1652/2026 दिनांक 06/07/2026 नुसार श्री संत नागेबाबा ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या.नेवासा यांचे थकबाकी पोटी कर्जदार 1. नितिन सुनिल सोनवणे गट नंबर 85/1 क्षेत्र 1 हे 00 आर , 85/2/अ क्षेत्र 0 हे 53 आर पो.ख.0 हे 01 आर , जामीनदार सचिन सुनील सोनवणे गट नंबर 85/1 क्षेत्र 1 हे 00 आर , गट नंबर 85/2/अ क्षेत्र 0 हे 53 आर पो.ख.0 हे 01 आर , रोहन सुनील सोनवणे गट नंबर 85/1 क्षेत्र 1 हे 00 आर, गट नंबर 85/2/अ क्षेत्र 0 हे 55 आर ,संगीता सुनील सोनवणे गट नंबर 85/1 क्षेत्र 1 हे 02 आर गट नंबर 85/1 पैकी क्षेत्र 1 हे 00 आर, अक्षय अशोक दळवी गट नंबर 100 क्षेत्र 0 हे 79 आर , कृष्णा बाबासाहेब कदम गट नंबर 37/1 क्षेत्र 0 हे 60 आर वर र.रु.1931535/- थकबाकी पोटी या मिळकतीमध्ये असलेल्या क्षेत्रावर स्थावर मालमत्ता जप्तीची नोंद घेतली.\nविशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील जा.क्र.पतसंस्था फेडरेशन /निवाडा वसूली/7403/2026 दिनांक 17/03/2026 व तहसील कार्यालय नेवासाक्र.कावि/कु.का./1652/2026 दिनांक 06/07/2026 यांचेकडील शेरा वरून नोंद.",
  "talathi": "अशोक दशरथ कैदके"
}
