{
  "village_code": "272600060325390000",
  "village_name": "नेवासा बुद्रूक",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 14855,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:44:20Z",
  "surveys": [
    "446",
    "85/1",
    "85/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nविशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय अहमदनगर यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती हुकुम जा.क्र.पतसंस्था फेडरेशन /निवाडा वसुली/7403/सन 2026 दिनांक 17/03/2026 व तहसील कार्यालय नेवासा क्र.कावि/कु.का./1653/2026 दिनांक 06/07/2026 नुसार श्री संत नागेबाबा ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या.नेवासा यांचे थकबाकी पोटी कर्जदार सचिन सुनील सोनवणे यांचे गट नंबर 85/1 क्षेत्र 1 हे 00 आर. , गट नंबर 85/2/अ क्षेत्र 0 हे 53 आर तसेच जामीनदार राजेंद्र शरद डमाळे गट नंबर 446 क्षेत्र 0 हे 69 आर या क्षेत्रावर स्थावर मालमत्ता जप्तीची नोंद घेतली.\nविशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय अहमदनगर यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती हुकुम जा.क्र.पतसंस्था फेडरेशन /निवाडा वसुली/7403/सन 2026 दिनांक 17/03/2026 व तहसील कार्यालय नेवासा क्र.कावि/कु.का./1653/2026 दिनांक 06/07/2026 यांचेकडील शेरावरून नोंद",
  "talathi": "अशोक दशरथ कैदके"
}
