{
  "village_code": "272600060325390000",
  "village_name": "नेवासा बुद्रूक",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 14861,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:44:20Z",
  "surveys": [
    "446",
    "492",
    "85/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08-10-2026\nविशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील जा.क्र.पतसंस्था फेडरेशन /निवाडा वसूली/1034/2026 दिनांक 25/08/2026 व तहसील कार्यालय नेवासा क्र.कावि/कु.का./2510/2026 दिनांक 23/09/2026 नुसार लोकणेते स्व.मारुतरावजी घुले पाटील ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या.नेवासा खुर्द यांचे थकबाकी पोटी कर्जदार 1. राजेंद्र शरद डमाळे यांचे गट नंबर 446 क्षेत्र 0 हे 69 आर , जामीनदार भाऊसाहेब सोन्याबापू जाधव गट नंबर 492 क्षेत्र 0 हे 74 आर , नितिन सुनील सोनवणे गट नंबर 85/2/3 क्षेत्र 0 हे 53 आर वर र.रु.614068/- थकबाकी पोटी या मिळकतीमध्ये असलेल्या क्षेत्रावर स्थावर मालमत्ता जप्तीची नोंद घेतली.\nविशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील जा.क्र.पतसंस्था फेडरेशन /निवाडा वसूली/1034/2026 दिनांक 25/08/2026 व तहसील कार्यालय नेवासा क्र.कावि/कु.का./2510/2026 दिनांक 23/09/2026 यांचेकडील शेरा वरून नोंद.",
  "talathi": "अशोक दशरथ कैदके"
}
