{
  "village_code": "272600060325390000",
  "village_name": "नेवासा बुद्रूक",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 14878,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:44:20Z",
  "surveys": [
    "622",
    "624",
    "627",
    "630",
    "636",
    "806/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026मे.सिव्हिल जज्ज साहेब (ज्यु.डी.) यांचे कडील रे.मु.नं.643/2026 सादर दिनांक :-24/06/2026 अन्वये कोर्टहुकुमनामा वादी विजय जबाजी शेंडगे 2.समर्थ विजय शेंडगे अपाक विजय प्रतिवादी : 1. जबाजी तुकाराम शेंडगे 2.लिलाबाई भ्र केरू बाचकर 3.सुनीता भ्र.जबाजी शेंडगे यांच्यामध्ये कोर्ट सुलेनामा होऊन मौजे नेवासा बुद्रुक ता. नेवासा येथील जमीन गट नंबर :-शेतजमिनीचे खालील प्रमाणे वाटप झाले आहे.\nअसे की, सदर दावा मिळकतीत प्रतिवादी नं.२ लिलाबाई यांचा कायदेशीर १/२ हिस्या होता. सदर हिस्या म्हणजेच दावा कलम १अ मधिल मौजे नेवासा बु. ता. नेवासा येथील गट क्रं८०६/३ यांचे एकुण क्षेत्र २ हे ७८ आर शेतजमिन यापैकी पश्चिमेकडील अर्धा हिस्सा म्हणजेच १ हे ३९ आर आणि दावा कलम १क मधिल मौजे नेवासा बु. ता. नेवासा येथील गट क्रं.६२२ यांचे एकुण क्षेत्र ०० हे १०.३३ आर शेतजमिन यापैकी संपुर्ण हिस्सा म्हणजेच ० हे १०.३३ आर आणि दावा कलम १ड मधिल मौजे नेवासा बु. ता. नेवासा येथील गट क्रं.६२४ यांचे एकुण क्षेत्र ०० हे ०७.३३ आरशेतजमिन यापैकी संपुर्ण हिस्सा म्हणजेच ० हे ०७.३३ आर आणि दावा कलम १इ मधिल मौजे नेवासा बु. ता. नेवासा येथील गट क्रं.६२७ यांचे एकुण क्षेत्र ०० हे ११.३८ आर शेतजमिन यापैकी संपुर्ण हिस्सा म्हणजेच ०० हे ११.३८ आर आणि दावा कलम १ई मधिल मौजे नेवासा बु. ता. नेवासा येथील गट क्रं. ६३६ यांचे एकुण क्षेत्र 00 हे ००.२६ आर शेतजमिन यामधील एक सामाईक विहीर व विद्युत मोटार यातील सामाईक अर्धा हिस्सा येणेप्रमाणे दावा मिळकतीत, प्रतिवादी क्रं. २ लिलाबाई यांच्या हिस्याला येणारी मिळकती वादी क्रं. २ समर्थ विजय शेंडगे (अ.पा.क. विजय जबाजी शेंडगे जनक वडील मार्फत) यांना हि मिळकत या वाटपान्वंये कायम स्वरुपी देण्यात आलेली आहे. हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे. आजपासुन वादी क्रं. २ हे त्यांच्या हिस्यात दिलेल्या वर नमुद क्षेत्राचे मालक व ताबेदार झालेले आहेत. हे वादी व प्रतिवादीयांना मान्य व कबुल आहे.\nअसे की, सदर दावा मिळकतीपैकी वर नमुद वाटप वगळता उर्वरीत सपुर्ण मिळकत म्हणजेच दावा कलम १अ मधिल मौजे नेवासा बु. ता. नेवासा येथील गट क्रं.८०६/३ यांचे एकुण क्षेत्र २ हे ७८ आर शेतजमिन यापैकी पुर्वेकडील अर्धा हिस्सा म्हणजेच १ हे ३९ आर आणि दावा कलम १ब मधिल मौजे नेवासा बु. ता. नेवासा येथील गट क्रं.६३० यांचे एकुण क्षेत्र ०० हे ३५.५५ आर शेतजमिन यापैकी संपुर्ण हिस्सा म्हणजेच ०० हे ३५.५५ आर आणि दावा कलम १ई मधिल मौजे नेवासा बु. ता. नेवासा येथील गट क्रं. ६३६ यांचे एकुण क्षेत्र ०० हे ००.२६ आर शेतजमिन यामधील एक सामाईक विहीर व विद्युत मोटार यातील सामाईक अर्धा हिस्सा येणेप्रमाणे दावा मिळकती प्रतिवादी क्रं. १ जबाजी तुकाराम शेंडगे यांच्या हिस्याला हि मिळकत या वाटपान्वंये कायम स्वरुपी देण्यात आलेली आहे. हेवादी व प्रतिवादी यांना माध्य व कबुल आहे. आजपासुन प्रतिवादी क्रं. १ हे त्यांच्या हिस्यात दिलेल्या वर नमुद क्षेत्राचे मालक व ताबेदार झालेले आहेत. हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे.\nअसे की, वादी क्रं.१ व प्रतिवादी क्रं. २ हे त्यांना सदर दावा मिळकतीमध्ये त्यांच्या हिस्यास येणारी मिळकत त्यांच्या स्वखुशीने व संमतीने वादी क्रं.२ यांच्या हिस्यास वर नमुद केल्याप्रमाणे देण्यात आलेली आहे. प्रतिवादी क्रं.३ यांच्या सदर दावा मिळकतीमधील त्यांच्या हिस्या प्रतिवादी क्रं.१ यांच्या हक्कात हक्कसोड करत आहेत. वादी क्रं.२ व प्रतिवादी क्रं.१ यांना वर नमुद केल्याप्रमाणे हिस्या प्राप्त झाला आहे.\nअसे वर नमुद केल्याप्रमाणे संपुर्ण दावा मिळकतीचे वादी व प्रतिवादी हे आजपासुन मालक व कब्जेदार इ गालेले आहेत. वर नमुद वाटप सर्वाना मान्य व कबुल आहे. वादी व प्रतिवादी यांना हेच तडजोडपत्र अंतिमहुकुमनामा असल्याचे मान्य व कबुल आहे.\nतसेच सदर दावा मिळकतीमध्ये १ विहीर व विज कनेक्शन असुन सदर विहीर व विज कनेक्शनचा वापर हा वादी क्रं.२ व प्रतिवादी नं. १ यांनी समान हिस्याने करावयचा आहे. हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे.\nदाव्याचा व तडजोडीचा खर्च वादी व प्रतिवादी यांनी आपआपला सोसावयाचा आहे.\nयेणेप्रमाणे वादी व प्र.वादी यांचे मध्ये सुलेनामा गालेला असुन त्याप्रमाणे भारतीय नोंदणी कायदा १९०८ चे (महाराष्ट्र अॅमेटमेंट) कलम ८९ ए प्रमाणे हुकुमनामा होण्यास व हुकुमनाम्याप्रमाणे का. तलाठी यांनी गावाच्या दप्तरी नोंदी करण्यास वादी व प्र.वादी यांची संमतीआहे. येणेप्रमाणे तडजोड असे.\nवरीलप्रमाणे मौजे नेवासा बुद्रुक येथील शेतजमीनीचे वाटप झाले. मा.न्यायालयाकडील हुकुमनामा व दुय्यम निबंधक नेवासा यांचे कडील कलम 89 अ अन्वये फायलिंग सुचि क्र.2 वरून नोंद",
  "talathi": "अशोक दशरथ कैदके"
}
