{
  "village_code": "272600060325390000",
  "village_name": "नेवासा बुद्रूक",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 14881,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:44:20Z",
  "surveys": [
    "23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026\nमे.तहसिलदार साहेब नेवासा यांचेकडील आदेश क्र.कावि/कुका/41/2026 दिनांक 16/06/2026 अन्वये खातेदार अरुण गंगाराम हापसे व इतर यांचे नेवासा बुद्रुक येथील गट नंबर 23 क्षेत्र 8 हे 95 आर अधिक पो.ख.0.00 आर हया जमीनीस 32 ग प्रमाणपत्र मिळून 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला असुन शासन परिपत्रक क्र.टि.एनसी 04/2013/प्र.क्र.196/ज.1 दिनांक 16/07/2014 नुसार नेवासा बुद्रुक येथील गट नंबर 23 क्षेत्र 8 हे 95 आर अधिक पो.ख.0.00 आर चे इतर नियंत्रित सत्ता प्रकार हा शेरा कमी करून व भोगवटादार वर्ग 2 ऐवजी भोगवटादार वर्ग 1 करणेस परवानगी देणेत येत आहे असे आदेशावरून नोंद",
  "talathi": "अशोक दशरथ कैदके"
}
